Amazon

Ads Area

header ads
header ads

ठाकरे गटास हायकोर्टाने दिला दणका तर शिंदे गटाला परवानगी

ठाण्यामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गट हे एकमेकांच्या समोर आले होते.
ठाण्यातल्या तलावपाली भागामध्ये एकाच जागेवर ठाकरे गटाला आणि शिंदे गटास कार्यक्रम करायचा होता त्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता त्यामुळे हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं.

मुंबई कोर्टाने कार्यक्रम करण्याची परवानगी दिली आहे तर ठाकरे गटाची याचीका फेटाळण्यात आली आहे.

आता यामुळे ठाण्यामधल्या तलावपाली भागातल्या त्या जागेवर शिंदे गटाचा कार्यक्रम होणार आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या