राज्य शासन शिधापत्रिका धारकांना दिवाळीनिमित्त शंभर रुपयांमध्ये शिधावाटप करणार आहे.
आता मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूरमध्ये हे शिधा किट उपलब्ध करण्यात आले आहेत तर उद्यापासून या शिधा किटच वाटप होणार आहे.
मात्र महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अजूनही एकदा किट अद्याप पोहोचलेले नाहीत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अजून शिधा मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तर रवा, पामतेल, चणाडाळ व साखर यांचा समावेश या किटमध्य आहे.


