Amazon

Ads Area

header ads
header ads

'भेडिया' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - वरुण आणि क्रिती मुख्य भूमिकेत

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता वरून धवन आणि कृती सेनोन यांच्या भेडिया या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला.
वरून ची आणि कृतीची भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

भेडिया या चित्रपटांमध्ये आपल्याला या दोघांसोबत दीपक डोबरियाल आणि अभिषेक बॅनर्जी हे सुध्दा या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसणार आहेत. 


भेडिया हा चित्रपट विनोदी भयपट शैलीत असून  या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे.

आपल्याला या चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या