दिवाळी २०२२ च्या शुभेच्छा: शुभेच्छा, प्रतिमा, स्थिती, कोट्स, संदेश, वॉलपेपर, फोटो आणि कार्ड
दिव्यांचा सण म्हणून ओळखला जाणारा दिवाळी हा भारतातील सर्वात मंगल सणांपैकी एक असून या सणाला दीपावली या नावानेही ओळखले जाते. दिवाळी हा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो आणि रोषणाईने हा सण साजरा केला जाते.
सण साजरा करणार लोक या दिवशी त्यांचे घर स्वच्छ करतात, भेटवस्तू आणि फराळची देवाणघेवाण करतात. सोबत मित्र आणि कुटुंबासह फटाके फोडून आनंद साजरा करतात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
आम्ही काही शुभेच्छा हा दिवस तुमच्यासाठी आणखी खास बनवण्यासाठी तयार करून दिलं आहे. ज्या तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करू शकता.
Happy Diwali Wishes In Marathi
🎇स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
🎇दिपावलीच्या
आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास
व आपल्या परिवारास
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
🎇दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ⚡️⭐️
Diwali Padwa Wishes In Marathi,
🎇दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Diwali Wishes In Marathi Text
🎇उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
ली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली
🎇उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली
Diwali Wishes Images In Marathi
🎇माझ्याकडून आणि माझ्या
परिवाराकडून आपणास आणि
आपल्या परिवारास दीपावलीच्या
खूप खूप शुभेच्छा!
Happy Diwali Quotes Hindi and English
🎆This Diwali come together and end all evil and hatred towards one another. Happy Diwali!
🎇May this season bring you love, luck, prosperity, and everything you desire! Happy Diwali!!!
Happy Diwali 2022 Wishes Images: Hope you have a joyous Diwali
🎆With the gleam of Diyas
And the Echo of the Chants
May Happiness and Contentment Fill Your life. Wishing you a very happy and prosperous Diwali!!
🎆Be safe and healthy this Diwali, and spend the day with your loved ones.
Diwali Quotes Hindi
🎇खुशियों का पर्व है दिवाली,
मस्ती की फुहार है दिवाली,
लक्ष्मी पूजन का दिन है दिवाली,
अपनों का प्यार है दिवाली।
दिवाली की हार्दिक शुभकामनाएं
🎇जगमग जले ये सुंदर दीप,
चारों तरफ रौशनी ही रोशनी हो,
मेरी है यही दुआ, इस दिवाली पर
होठों पर आपके बस हंसी ही हंसी हो।
शुभ दिवाली 2022
🎆दिये की रौशनी से सब अंधेरा दूर हो जाये,
दुआ है की जो चाहो आप वो खुशी मंजूर हो जाये।
शुभ दिवाली 2022
🎆दीप जगमगाते रहें,
सबके घर झिलमिलाते रहें,
साथ हों सब अपने,
सब यूं ही मुस्कुराते रहें।
शुभ दिवाली 2022
🎇खुशियों का पर्व है दिवाली,
मस्ती की फुहार है दिवाली,
लक्ष्मी पूजन का दिन है दिवाली,
अपनों का प्यार है दिवाली।
दिवाली की हार्दिक शुभकामनाएं।


