सिरप घेतल्याने मुलांच्या किडनीला गंभीर इजा झाली. त्यामुळे, इंडोनेशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सर्व मुलांच्या सिरप आणि द्रव औषधांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
PM किसान सम्मानच योजनेचे 2,000 रु. मिळाले नसतील तर हे करा | वाचा सविस्तर
गेल्या काही महिन्यांत किडनीच्या समस्येमुळे ९९ मुलांचा मृत्यू झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
भेडिया चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - वरुण आणि क्रिती मुख्य भूमिकेत वाचा सविस्तर


