Amazon

Ads Area

header ads
header ads

दीपकन चहरने केली सिराजला शिवीगाळ



इंदूर येथे 3ऱ्या भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यातील झालेल्या T-20 सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला.

या टी -20 सामन्यामध्ये भारताच्या संघातील खेळाडू मोहम्मद सिराज व दीपक चहर यांच्यामध्ये वाद झाल्याचे दिसून आले.

मोहमद सिराजने द. आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरचा झेल टिपला मात्र त्याचा पाय त्याच वेळी सीमारेषेला लागला. यानंतर दीपक चहरने सिराजला शिवीगाळ केल्याचे दिसून आले.

मोहमद सिराजच्या चुकीमुळे डेव्हिड मिलरला जीवदान मिळाले तर दुसरीकडे डेव्हिड मिलरने शेवटच्या ओव्हरमध्ये 3 सिक्स लगावले. त्याने 5 चेंडूंत 19 धावा केल्या.

 

 द आफ्रिकेने भारताला 227 धावांचे लक्ष्य दिले होते. तर भारताचे 178 धावात सर्वजण आऊट झाले. त्यामुळे भारताचा या सामन्यात पराभव झाला. आता उद्या भारत आणि SA यांच्यात पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या