Amazon

Ads Area

header ads
header ads

भारताची भूरचना | TAIT PDF notes

आतापर्यंत आपण भारताचे स्थान आणि विस्तार याबद्दलचा अभ्यास केला. यामध्ये भारताचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार, क्षेत्रफळ आणि विस्तार सोबत भारताचे प्रशासकीय विभाग याविषयी अभ्यास केला.
आता आपण भारताच्या प्राकृतिक रचने विषयी अभ्यास करणार आहोत. यामध्ये भारताची भू रचना कशी आहे याबद्दलचा अभ्यास करायचा आहे.

📝भारताची भूरचना (Geography of India)

👆पृथ्वीवर सात भुपट्टे आहेत सोबत काही लहान भूपट्टे देखील आहेत. कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर केवळ एक अखंड भूखंड होता. याला पैंजिया असे म्हणतात.

👆या पैंजिया भूखंडाच्या भोवतीने पॅथालसा जलाशय होता.

👆 पैंजिया या भूखंडाचे दोन भागात विभाजन झाले तर याच्या दक्षिणेकडील भागाला अंगारभूमी असं नाव आहे तर उत्तरेकडील भागाला गोंडवनभूमी असं नाव आहे.

👆 या दोन्ही भागांच्या मध्ये टेथिस समुद्र होता. 

👆 टेथिस समुद्रामध्ये गाळ साचून व तळ भागावर दाब पडून हिमालय या पर्वतरांगांची निर्मिती झाली आहे. तर हिमालयाच्या खोलगट भागात गाळ साचल्याने मैदाने तयार झाले आहेत.

👆 भारताच्या प्राकृतिक रचनेचे पाच भाग पाडण्यात येतात.

1. हिमालय रांगा (उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश)
2. उत्तर भारतातील मैदानी प्रदेश
3. द्वीपकल्पीय पठारी प्रदेश
4. किनारी मैदानी प्रदेश
वाचा सविस्तर 
5. भारतीय बेटे
वाचा सविस्तर 

भारतीय प्राकृतिक रचनेचे या पाच भागांबद्दल अभ्यास करण्यासाठी त्याच्यापुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads