शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी असून ज्या शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपैकी किमान दोन पीक विम्याचे हप्ते भरले आहेत अशा शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळणार आहे.
ही मदत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे.
याद्वारे शेतकऱ्याला साधारण पन्नास हजार पर्यंतची रक्कम मिळणार असणार आहे.
PM किसान सम्मानच योजनेचे 2,000 रु. मिळाले नसतील तर हे करा | वाचा सविस्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज दुपारी पार पडणार असल्याचं कळत आहे.
उद्या होणार आनंदाचा शिधा वाटप | *100 रुपयात मिळणार ह्या वस्तू* | वाचा सविस्तर 👇


