Amazon

Ads Area

header ads
header ads

राज्य मंत्रिमंडळाची बैठक | पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवर चर्चेची शक्यता

आज बारा वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. दिवाळीनिमित्त गरजू लोकांना शंभर रुपयांमध्ये वस्तू वाटप करण्यात येणार आहे. 
शेतकऱ्यांसाठी खुशखबर, मिळणार 50 हजारांपर्यंतची रक्कम | वाचा सविस्तर
मात्र अद्यापही अनेक भागांमध्ये या वस्तू पोहोचलेल्या नाहीयेत. या योजनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा एकदा आढावा घेतल्या जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

PM किसान सम्मानच योजनेचे 2,000 रु. मिळाले नसतील तर हे करा | वाचा सविस्तर

त्यासोबत महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  या पार्श्वभूमीवरही आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
ठाकरे गटास हायकोर्टाने दिला दणका तर शिंदे गटाला परवानगी | वाचा सविस्तर 👇 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या