Amazon

Ads Area

header ads
header ads

मोबाईल स्लो झाला आहे का? स्पीड वाढवा या पद्धतीने

तुमचा मोबाईल slow झाला असेल तर या टीप्स तुम्हाला नक्की उपयोगी येतील.
* आपल्या मोबाइलमधले बिनकामाचे अॅप्स आताच अन इंस्टॉल करा. यामुळे फोनची स्टोरेज क्षमता वाढते.
* तुम्ही वापरत असलेल्या  अॅप cache क्लिअर करत चला.
* मोबाईल मध्ये चालू असलेले बॅकग्राऊंड अॅप बंद करा.
* मोबाईलची हिस्ट्री डिलीट करायला विसरू नका.
* शक्यतो एकावेळी एकच काम मोबाईलवर करा. तसेच जास्तीचे अॅप उघडून ठेऊ नका.
* प्रत्येक दिवशी एकदा तरी मोबाईल बंद करुन पुन्हा Restart करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या