Amazon

Ads Area

header ads
header ads

गर्भपाताचा अधिकार कोणाला ? अविवाहित महिलांना आहे का?

आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला असून विवाहित महिलांसोबत अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार आज न्यायालयाने दिला आहे.
20 ते 24 आठवड्यांमध्ये सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात अविवाहित महिलांना करता येऊ शकतो. हा अधिकार पुर्वी फक्त विवाहित महिलांनाच होता.

पण आता मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यानुसार विवाहित व अविवाहित महिलांमध्ये कोणताही भेद केला जात नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या