Amazon

Ads Area

header ads
header ads

च्युइंगम खाण्याची सवय आहे का? होतात हे फायदे? benefits of chewing gum?

जर आपल्याला चुईगम खायची सवय असेल तर आपल्याला माहीत असायला हवे. आपण जो पदार्थ खातो त्याचे फायदे काय आहे. चुईंगंम खाण्याचे भरपूर फायदे असून ते खाली देण्यात आले आहेत. 
• च्युइंगम यात सायट्रिक अॅसिड असल्याने दातांमध्ये प्लाक तयार होण्यास प्रतिबंध होते.
• च्युइंगम खाल्यावर तोंडामध्ये लाळ तयार होत असते. आपल्या तोंडात जेवढी जास्त लाळ तयार होईल तेवढे आरोग्यास चांगले असते.
* आपल्या तोंडात जास्त लाळ तयार झाल्यामुळे घसा व पोट यांना जोडणाऱ्या नळीमधले आम्लाचे प्रमाण संतुलित राहते.
*  तसेच च्युइंगम चघळल्याने आपल्या शरीरातील रक्ताचा प्रवाह फास्ट होतो. तसेच यामुळे स्मरणशक्ती सुधारते.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या