Microsoft कंपनीचं असणार इंटरनेट एक्सप्लोरर हे 2 दशकांहून अधिक काळ सेवा देत होत. मात्र आता हे वेब ब्राऊझर उद्या १५ जूनपासून बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीनं हे वेब ब्राऊझर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १९९५ मध्ये इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राऊझर सुरु करण्यात आलं होत.


