Amazon

Ads Area

header ads
header ads

'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात बनली ही प्रसिद्ध अभिनेत्री आमिर खानची आई

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान लवकरच 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलरमध्ये चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा दाखवण्यात आल्या आहेत. 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटामध्ये मोना सिंग आमिर खानच्या आईची भूमिका साकारत आहे.
वास्तव जगात आमिर खान आणि मोना सिंग यांच्या वयामध्ये खूप अंतर आहे. मोना सिंग या अभिनेत्रीचं वय 40 वर्षे असून ती आमिर खान पेक्षा 17 वर्षांनी लहान आहे. तर सध्या आमिर खान 57 वर्षांचा आहे.

11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा  हा चित्रपट अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शित केला आहे. नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य 'लाल सिंग चड्ढा'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट हॉलिवूड स्टार टॉम हँक्सच्या ब्लॉकबस्टर चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या