क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवत बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर यांची ऑनलाइन फसवणुक करण्यात आली.
क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवत बोनी कपूर यांच्या बँक खात्यातून 3 लाख 82 हजार रुपये लंपास करण्यात आले आहे.
याप्रकरणी आंबोली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.
आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच इथे क्लिक करून App डाउनलोड करा.


