Amazon

Ads Area

header ads
header ads

Vivo Y55s हा नवीन 5G स्मार्टफोन अगदी स्वस्तात झाला लॉन्च ! जबरदस्त फीचर्स,पहा किंमत| details and price.

           Vivo Y55s 5G  details :

सध्या vivo कंपनी आपल्या Y Series च्या प्रोजेक्टमध्ये अधिक काम करत आहे. वाय सिरीज मधला विवो चा  Vivo Y55s हा नवीन 5G  स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च झालेला आहे. या स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन्स पाहता अनेक नवनवीन फीचर्स कंपनीने ग्राहकांना प्रोव्हाइड केले आहेत.

Vivo Y55s 5G स्पेसिफिकेशन्स ( specifications and features ) : 
 हा स्मार्टफोन  MediaTek Dimensity 700 SoC प्रोसेसर वर चालतो. या फोनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे  8  GB RAM  आणि 128  स्टोरेज सह येणारा हा स्मार्टफोन  6000 mAh बॅटरी सपोर्ट देतो. 
या फोनमधील कॅमेरा सेट अप बाबतीत बोलायचे तर यामध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा दिलेला आहे. सोबतच ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

वाय सिरीज मधल्या विवो कंपनी मधून येणाऱ्या स्मार्टफोनचे डिझाईन जवळपास सारखेच आहेत. परंतु 
Vivo Y55s 5G या स्मार्टफोनमध्ये  ६.५८ इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे.
हा स्मार्टफोन Android 11  आधारित 1.0 OS वर काम करतो.
या स्मार्टफोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स कडे लक्ष दिले तर कंपनीने यामध्ये अनेक नवीन सुविधांचा समावेश केलेला आहे. विवो च्या आधी लॉन्च झालेल्या वाय सिरीज मधल्या स्मार्टफोन प्रमाणे या मध्ये सुद्धा 
3.5 एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी पोर्ट दिलेला आहे. सिक्योरिटी डिवाइसमध्ये साईड पॅनलवरील पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर प्रोव्हाइड केला आहे.


Vivo Y55s 5G   ची किंमत ( price in India ) :
 Vivo  कंपनीने लॉन्च केलेल्या या Y Series मधल्या Vivo Y55s 5G  ची किंमत जवळपास 20,000 रुपये इतकी असू शकते.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या