Techno Canon 18 Details :
सध्या फोटोग्राफीसाठी बाजारात अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. परंतु काही ग्राहकांचे बजेट कमी असल्यामुळें ते खरेदी करणे शक्य होत नसते.
परंतु जुलै मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या टेक्नो या स्मार्टफोन निर्मित कंपनीने Techno Canon 17 लॉन्च केली होते. सध्या एक नवीन अपग्रेड व्हर्जन Techno Canon 18 मार्केटमध्ये ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. ज्याचे कॅमेरा फीचर्स उत्तम आहेत. सोबतच नवीन फीचर्स आणि अनेक गिफ्ट ग्राहकांना मिळणार आहेत तेही अगदी कमी किंमतीत.
Techno Canon 18 features :
GB RAM आणि १२८ GB स्टोरेजसह स्मार्ट ग्राहकांना खरेदी करता येऊ शकतो. फोन मधील कॅमेरा फीचर्स पाहता बॅक पॅनेलवर ३ रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा २ मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा सेन्सर तसेच २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये ४८-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.
१८ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh ची पावरफूल बॅटरी देण्यात आली आहे.
Techno Canon 18 ची किंमत :
टेक्नो चा हा स्मार्टफोन ग्राहकांना 27 डिसेंबर पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.Techno Canon 18 ची किंमत १४,९९९ रुपये असे आहे. हे फोन खरेदी करतात ग्राहकांना Techno Buds 2 मोफत मिळणार आहेत.


