Amazon

Ads Area

header ads
header ads

Saraswat Bank :आता पदवीधरांना मिळणार सारस्वत बँकेत नोकरी ! ३१ डिसेंबर ही अर्जाची शेवटची तारीख.

सारस्वत बँक सर्वात नावाजलेली आणि विश्वास बँक ठरली आहे. बँकेने सर्वच शाखांमध्ये अनेक उच्चशिक्षित तसेच पदवीधरांना आत्तापर्यंत संधी दिली आहे.
सध्या सारस्वत बँकेमध्ये कनिष्ठ अधिकारी पदासाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे. यासाठी पात्र उमेदवारांना आपले अर्ज आणि डॉक्युमेंट्स ऑनलाइन पद्धतीने सबमिट करायचे आहेत.

उमेदवार पात्रता -

सारस्वत बँकेमध्ये कनिष्ठ अधिकारी या पदासाठी 300 जागा भरती करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे. यासाठी उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराची वयोमर्यादा ३० वर्षे असे आहे. बँकेतील नोकरीचे ठिकाण मुंबई येथे असणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया - 
दिलेल्या लिंकद्वारे
उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन सर्व डॉक्युमेंट्स सबमिट करावेत.  22 डिसेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 31 डिसेंबर 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads