Amazon

Ads Area

header ads
header ads

माझी तुझी रेशीमगाठ : नेहाला बसणार अजून एक मोठा धक्का ! नेहा समोर येणार यशचे खरे सत्य | Marathi Serials.

अवघ्या काहीच दिवसात प्रेक्षकांना आपलस केलेली आणि सर्वात लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ. मालिकेतील सर्वच कलाकार अनुभवी आहेत. श्रेयस तळपदे याने मालिकेत मुख्य अभिनेत्याचे भूमिका साकारताना दिसतो. सोबतच प्रार्थना बेहेरे मालिकेत नेहा कामत ही ची भूमिका साकारते. श्रेयस आणि नेहा यांच्या जोडीला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिला आहे. मालिकेतील ट्विस्ट, वळणे आणि विनोदी पात्रे येणाऱ्या भागांसाठी उत्सुकता निर्माण करते.

सध्या झी मराठी वर या सिरियल चा एक प्रोमो पाहायला मिळत आहे. परांजपे वडिलांसोबत ठरलेलं लग्न मोडल्यामुळे नेहाला धक्का बसलेला आहे. यातच परांजपे वकिल नेहाला अजून एक आश्चर्यकारक धक्का देण्यासाठी तयारी करत आहेत.
यश नेहाला तो कंपनीतील कर्मचारी नसून त्या कंपनीचा बॉस आहे ,हे सांगणार त्याआधीच परांजपे वकिलांना तुमचा मित्र यश हा 500 करोड कंपनीचा मालक आहे.हे सांगणार आहे. त्यामुळे नेहाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे. परंतु यामुळे नेहा आणि यश च्या मैत्रीत दुरावा येईल का? नेहा यश ला समजून घेणे का? यशला त्याचे खरे प्रेम मिळणार का? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढील येणाऱ्या भागात पाहायला मिळतीलच.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads