Amazon

Ads Area

header ads
header ads

hruta durgule's engagement :हृता दुर्गुलेच्या साखरपुड्यातील फोटोज पाहिलात का ? शेवटी हा ठरला तिचा रियल हिरो.

मला उडू उडू झालं मधील हृता दुर्गुले ही सध्याच्या तरुणांची हार्टबीट मानली गेली आहे. नेहमीच तिला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. दूर्वा, फुलपाखरू या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारलेली हृता  आता सर्वांचीच लाडकी ठरली आहे. तिचे सुंदर हास्य हे तिला मिळालेले वरदान आहे. प्रत्येक भूमिका साकारताना तिने खूप मनापासून काम केले आहे.हृता
 दुर्गुले हीने तिच्या इंस्टाग्राम वर  प्रतिक शहा यांच्या सोबत काढलेले फोटोज पोस्ट केले होते. त्यातून तिने तिच्या चाहत्यांना प्रतिक हा तिचा रियल हिरो असल्याचे सांगितले. प्रतीक शहा हे हिंदी मालीकांचे व चित्रपटांचे दिग्दर्शक असून ते अभिनेता सुद्धा आहेत. त्यांनी हृताला लग्नासाठी मागणी घातली होती.हृताने तिच्या आई-वडिलांना सांगुन लग्नासाठी होकार दिला.त्यामुळे हृता आणि प्रतीक शहा यांचे अरेंज मॅरेज आहे.
नुकताच हृता आणि प्रतीक यांचे साखरपुडा पार पडले आहे. 


  



हृताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर हे सर्व फोटो पोस्ट केले आहेत.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads