Xiaomi Electric Car Launch in India :
शाओमी ही कंपनी सर्वात स्वस्त स्मार्टफोन विकणारी कंपनी मानली जाते. परंतु यावेळी कंपनीने सर्वात पुढचे पाऊल टाकले आहे. या टेक कंपनीतील शाओमी कंपनी लवकरच आपली इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करणार आहेत.या इलेक्ट्रिक कार ची एन्ट्री पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण कंपनीने यामध्ये खूपच शानदार आणि उपयोगी फिचर्स देऊन ग्राहकांना खुश केले आहे.
या इलेक्ट्रिक कारचा आउट साइडेड डिझाईन पाहूनच ग्राहक यावर फिदा झाले आहेत.
काही मीडिया रिपोर्ट नुसार,
शाओमीची पहिली इलेक्ट्रिक कार सिडान किंवा एसयूव्ही सेगमेंटची असू शकते. शाओमी ची पहिली कार लवकरच आपल्यांना पाहायला मिळेल असे कंपनीने दावा केला आहे.
शाओमी नेहमीच ग्राहकांना बेस्ट देण्यासाठी तयार असते. स्मार्टफोन असो वा इलेक्ट्रिक कार ग्राहकांसाठी उपयोगी असणारे फीचर्स प्रोव्हाइड केले जातील असे कंपनीचे म्हणणे आहे.
येणाऱ्या काळात खूप कंपन्या इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहेत. महिंद्रा आणि टाटा सारख्या लोकप्रिय कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती साठी खूप जोमाने काम करत आहेत.


