Redmi 9 Active features and specifications.
रेडमी ने काही दिवसांपूर्वी एक स्मार्ट फोन लॉन्च केला जो ग्राहकांच्या पॉकेट फ्रेंडली मोबाईल ठरला आहे ज्यामध्ये अनेक जबरदस्त फीचर्स प्रोव्हाइड केले आहे सोबतच चांगल्या जीबी रॅम दिली आहे.
Redmi 9 Active या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी मिळेल.octa-core MediaTek Helio G35 प्रोसेसर हा स्मार्टफोन काम करेल. Android 11 आउट-ऑफ-द-बॉक्सवर आधारित MIUI 12 सह हा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. यात २० :९ आस्पेक्ट रेशोसह ६.५३ -इंचाचा HD+ IPS डिस्प्ले आणि LED फ्लॅश, १३ मेगापिक्सेलचा प्रायमरी लेन्स आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर ड्युअल-कॅमेरा सेटअप दिला आहे. तर या स्मार्टफोनमध्ये समोर ५ MP सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला SBI बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट करून अगदी कमी किमतीत मिळवता येईल. म्हणजेच हा फोन तुम्हाला १०,००० पेक्षा कमी रुपयांमध्ये खरेदी करता येतो.


