Xiaomi आणि Amazon यांच्या भागीदारीमुळे ॲमेझॉन हा स्मार्टफोन लवकरच त्यांच्या वेबसाइटवर लॉन्च करेल.पण एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यापूर्वी एक नवीन ऑफर ॲमेझॉन कडून मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही अगदी फ्री मध्ये हा फोन जिंकू शकता. पाहूया ते कसे?
ॲमेझॉन वर एक नवीन स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी युजर्सना एक उत्पादनाशी संबंधित प्रश्नमंजुषा दिली जाते. या दिलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन हा स्मार्टफोन तुम्ही सहज रित्या तुमच्या घरात नेऊ शकाल.
Redmi Note 11 T हा स्मार्टफोन ॲमेझॉन वर लॉन्चर होईल. त्यानंतर त्या संबंधित सर्व प्रश्न विचारले जातील. फक्त तुम्हाला ला अचूक उत्तरे देण्याची गरज आहे. मग हा स्मार्टफोन तुमचाच.
या क्विज कॉम्पिटिशन साठी तुम्हाला Amazon ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन सर्च बार मध्ये या स्मार्टफोनचे नाव टाईप करा येथे तुम्हाला Answer and Win हा option मिळेल. येथे क्लिक करून दिलेल्या प्रश्नांची अचुक उत्तरे द्यावी लागतील. सर तुम्ही दिलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूक असतील तर तुमच्या या स्पर्धेच्या लकी ड्रॉ मध्ये सामील केले जाईल. लकी ड्रॉ मध्ये आलेल्या व्यक्तीचे नाव जाहीर केले जातील. 22 डिसेंबरला या लकी ड्रॉ संबंधी माहिती ॲमेझॉन ॲप वर जाहीर केली जाईल.


