Amazon

Ads Area

header ads
header ads

Omicron ची नेमकी लक्षणे काय? कशी तपासणी केली जाईल? अशी घ्या काळजी. |Symptoms

जीवन मराठी: Omicron- deadly virus.
  सध्या दक्षिण आफ्रिकेतून आलेला हा जीवघेना घातक वायरस धुमाकूळ घालत आहे. कोरोना विषाणूचा हा नवीन वेरिएंट असल्याने सर्वच देशांना पुन्हा एकदा लढायला सज्ज व्हायला हवे. Omicron  या प्रकारामुळे जागतिक स्वास्थ संघटनेनेही पुन्हा सर्वांना काळजी घेण्यास तसेच आरोग्य या बाबतीत सतर्क राहण्यास आवाहन केले Omicron चा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत पाहायला मिळाला त्यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशाने दक्षिण आफ्रिकेतून येणार्‍या प्रवाशांबाबत  अधिक सावधानता ‌ बाळगत आहेत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवासीना एअरपोर्ट वरच चेकअप करुन quarantine केले जात आहे. पण सध्या लोकांना omicron बद्दल अधिक जाणून घेणे गरजेचे आहे. त्याची नेमकी लक्षणे काय आहेत? त्यासंदर्भात कशी काळजी घ्यावी. हे आपण पाहूया.


Omicron ची लक्षणे काय आहेत ? (Symptoms) 

Omicron ची  लागण झालेल्या व्यक्तीला कोणतीही वेगळी लक्षणे दिसत नाहीत. हा व्हायरस शरीरात प्रवेश केल्यानंतर कोणतीही लक्षणे न दिसल्याने आपल्यांना अधिक सतर्कता बाळगावी लागेल असे दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज (NIDC) यांनी केलेल्या  संशोधनातून सांगितले आहे.
NIDC च्या मतानुसार हा रोग झाल्यानंतर त्या लोकांना वेगळी लक्षणे आढळून येत नाहीत.

कसे तपासता येईल?
WHO ने जारी केलेल्या माहिती प्रमाणे SARS- COv -2CVR हे या प्रकाराला ओळखण्यासाठी सक्षम आहे. तरीसुद्धा प्रत्येक भारतीयाला त्याच प्रमाणे इतर देशातील  सर्व लोकांना याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. प्रवासी किंवा इतर देशातून आलेल्या व्यक्तींना quarantine करण्यात येणार आहे. प्रत्येकांची चाचणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.


 या विषाणूचे लागण झालेली पहिली व्यक्ती दक्षिण आफ्रिकेत आढळली. २४ नोव्हेंबर रोजी Omicron या वायरस संबंधी पहिली केस मिळाली. भारताप्रमाणेच इतर सर्व देश Omicron असा प्रसार रोखण्यास अधिक सक्षमता बाळगत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी सुद्धा याबाबत माहिती घेऊन जागृकता  बाळगायला हवी. 






हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads