LAVA Z6 specifications :
LAVA Z6 या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा HD + डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन चे बजेट पाहता आणि उत्तम फीचर्स यामध्ये प्रोफाईट केले आहेत. साधारणतः फोटोग्राफीसाठी या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल एआय कॅमेरा दिसत आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा त्याचप्रमाणे ५ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि२ MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी फोनच्या फ्रंट पॅनलवर १६ MP कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्ट फोनचा प्रोसेसर हा ऑक्टा-कोर MediaTek Helio G35 वापरण्यात आला आहे. Lava Z6 स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५००० mAh ची पावरफूल बॅटरी देण्यात आली आहे.
ग्राहकांना साधारणतः हा स्मार्टफोन ९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.


