Amazon

Ads Area

header ads
header ads

Gionee M12 Pro details: ‌१०,००० पेक्षा कमी किमतीत मिळवा हा जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्ट फोन.

जीवन मराठी: 
              Gionee M12 Pro details.

सध्या बाजारात अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहे पण चांगले फीचर  प्रोव्हाइड करणारा स्मार्टफोन आपल्या खिशात असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपले बजेट पाहता ते काही वेळेस शक्य होत नाही. परंतु काळजी करू नका.Gionee M12 Pro हा स्मार्टफोन खूपच कमी किमतीत तुम्हाला खरेदी करता येतो ज्यामध्ये अनेक जबरदस्त फीचर्स मिळतात.


Gionee M12 Pro या  स्मार्टफोन मध्ये ७२० x १५२० pixel रिझोल्यूशनसह ६.२ -इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.  हा स्मार्टफोन Android 10 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी  ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यामध्ये १६ MP प्रायमरी सेन्सर आहे आणि इतर वाइड-अँगल लेन्स आहे त्याचप्रमाणे  मॅक्रो सेन्सर देखील आहे. तसेच या फोनच्या फ्रंटमध्ये १३ MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ४,००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.या फोनमध्ये MediaTek Helio P60 प्रोसेसरसह ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना अगदी कमी किमतीत प्राप्त करता येतो म्हणजेच या स्मार्टफोनला खरेदी करण्यासाठी ९,९९९ रुपये द्यावे लागतील.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या