IPL 2022 चे वेळापत्रक जवळपास निश्चितच आहे पण काही कारणांमुळे बदलही घडू शकतो. हा सामना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु करण्यात येईल अशी शक्यता आहे. या हंगामात दोन नवीन संघ असल्याने ६० ऐवजी ७४ सामने होणार आहेत. या वर्षीच्या या हंगामात सर्व सामने आपल्या देशातच होणार असल्याचे BCCI ने जाहीर केले आहे.
IPL 2022 मधील नवीन संघासाठी 'या' महत्त्वाच्या खेळाडूवर लागू शकते 20 कोटींची बोली! कोण आहे हा खेळाडू?
यावर्षी चेन्नई सुपर किंग्स ला पहिला संधी दिली जाईल अशी शक्यता आहे. संघांची संख्या वाढल्याने या वर्षी सामान्यांचे दिवसही वाढणार आहेत. ४ किंवा ५ जून ला अखेरचा सामना खेळला जाईल. मात्र सर्व संघांना पूर्वीप्रमाणेच १४-१४ सामने खेळावे लागतील.
आधी प्रमाणे चेन्नई सुपर किंग्स यांची पहिला टक्कर मुंबई इंडियन्स यांच्याशी असणार की नवीन येणाऱ्या संघांनी त्यांचे कर्तब दाखवणार हे पाहण्यास प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.
अहमदाबाद आणि लखनऊ या दोन संघ नव्या आणि सामील झाले असल्याने यासाठी मेगा लिलाव जानेवारीत होण्याची शक्यता आहे.


