Amazon

Ads Area

header ads
header ads

अमेझॉन वर जिंका दररोज 30 हजार रुपये - पण कसे? पहा आज विचारलेले प्रश्न..

 Amazon daily quize 16 ऑगस्टपासून सुरू होत आहे. दररोज जिंका 30,000 रुपये तेही अगदी सोप्या पद्धतीने….. 

ॲमेझॉन च्या डेली  क्विज competition ला कालपासून सुरुवात झाली असून या ग्रुप मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना तीस हजार रुपये बक्षिसे जिंकण्याची संधी आहे .विचारलेल्या पाच प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी अमेझॉन ने ग्राहकांसाठी अमलात आणलेली आहे . आपणास मिळालेल्या बक्षिसाची रक्कम ऍमेझॉन पे बॅलन्स या स्वरूपात दिलीजाईल.



ही क्विज competition खूप रंजक पद्धतीची ठरली आहे कारण यामध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स वर आधारित पाच प्रश्न विचारले जातात.तसेच बक्षिसासाठी पात्र ठरण्यासाठी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन ते योग्य पद्धतीने सब्मिट करणे गरजेचे आहे .या कॉम्पिटिशन साठी केवळ Amazon app  सहाय्याने क्विजमध्ये सहभागी होऊ शकता.क्विज कॉम्पिटिशन दररोज रात्री बारा वाजता सुरू होईल तसेच आजच्या आजचा कॉम्पिटिशन चा निकाल उद्या जाहीर केला जाईल .बक्षीस पात्र विजेत्यांची निवड लकी ड्रॉ च्या माध्यमातून केली जाईल आणि बक्षीस वितरण केले जाईल यासारख्या शानदार आणि रंजक स्पर्धेत भाग घेऊन तुम्ही तीस हजार रुपये जिंकण्याची संधी त्वरा करा.


आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न


१ .राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कोणत्या शहरात डॉ. भीमराव आंबेडकर सांस्कृतिक सेंटरचा पायाभरणी समारंभ पार पडला ?उत्तर – लखनऊ

२. कोणत्या देशात #benderaputih (white flag) या कॅम्पेनला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळत आहे ?

उत्तर – मलेशिया

३. काही दिवसांपूर्वीच निधन झालेले विरभद्र सिंह हे भारतातील कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ?. डोळ्यांचा रंग वेगवेगळा असतो, या स्थितीला काय म्हणतात ?

उत्तर – Heterochromia

५. हा पौराणिक प्राणी कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे ?उत्तर - चाइनीज

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या