Amazon

Ads Area

header ads
header ads

TAIT Question Answer | Adulteration Opposite in Meaning to The Given word

Choose the word which is opposite in meaning to the given word.

ADULTERATION 

A. Purification
B. Contamination
C. Pollution
D. Bribery 

Correct answer is option A Purification

स्पष्टीकरण:
Adulteration या शब्दाचा मराठी मध्ये भेसळ असा अर्थ होतो. वरील प्रश्नांमध्ये आपल्याला भेसळ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द शोधावयास लावलेले आहेत. दिलेल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन A या प्युरिफिकेशन या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ शुद्धीकरण असा होतो. तर भेसळ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द शुद्धीकरण असा मराठी मध्ये आहे म्हणून Purification हा शब्द म्हणजेच ऑप्शन ए हे बरोबर उत्तर आहे.

Contamination या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ दूषित होणे असा होतो.
Pollution या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ प्रदूषण असा होतो.
Bribery या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ लाचखोरी असा होतो.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षेमध्ये (TAIT 2023) इंग्लिश भाषिक क्षमता तपासताना असे विरुद्धार्थी अर्थाचे प्रश्न पडू शकतात. यासाठी आपल्याकडे इंग्रजी शब्द संपत्ती व त्याचे विरुद्धार्थी अर्थ माहित पाहिजेत. 

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads