या स्मार्टफोनवर 21% पर्यत off मिळत असून cosmic black, celestial आणि Lunar White रंगात हा फोन उपलब्ध आहे. तर याची रॅम 6 GB आहे आणि इंटर्नल मेमरी 128 GB आहे. तर स्नॅपड्रॅगन 870 चा प्रोसेसर यात मिळत आहे. Mi 11x 5G मोबाईलचा डिस्प्ले Mate A+ रेटेड E4 AMOLED आहे.
हा फोन आपण नो कॉस्ट EMI वर सुद्धा खरेदी करू शकता. आणि जुना मोबाईल एक्सचेंज केल्यास 5000 रुपये आणखी ऑफ मिळू शकेल. कॅमेरा स्पेसिफिकेशन आणि अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
--------------------------------------------------------------
Redmi 126 cm (50 inches) 4K Ultra HD Android Smart LED TV X50
रेडमी या ब्रँडेड कंपनीचा हा स्मार्टTV 126 सेंटीमीटर म्हणजे 50 इंचाचा असून तो 4K Ultra HD LED पॅनल आहे. या मध्ये आपल्याला अँड्रॉइडTV 10 ऑपरेटिंग सिस्टीम मिळतो. आणि क्रोमकास्ट इन बिल्ट असल्याने स्वतंत्र क्रोमकास्ट घ्यावा लागत नाही. यात असणारी ओडिओ सिस्टीम 30 W डॉल्बी ऑडिओ आहे. यातील पॅचवाल मुळे आकर्षक UI मिळतो. अँड्रॉइड TV साठी बनवलेले अँप्स यात वापरता येत असल्याने नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम विडिओ, युट्युब, डिस्ने प्लस hotstar वापरता येतो. हा SmartTV HDMI पोर्ट, ऑप्टिकल पोर्ट, USB पोर्ट, 3.5mm ऑडिओ पोर्ट आणि ब्लू टूथ 5.0 सहित येतो. तर 2x2 Dual बँड Wifi सहित येतो.
या स्मार्टTV चे 55 ईंच आणि 65 इंच असे अजून दोन मॉडेल आहेत. त्यांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
होय
--------------------------------------------------------------
अमेझॉनच्या या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल मध्ये हेडफोनवर 84 टक्के ऑफ मिळत आहे. यामध्ये बोट, मीवी, वनप्लस यासारखे चांगले ब्रँड्स उपलब्ध आहेत.
वनप्लस 9 - 6 टक्के पर्यंत ऑफ - अधिक माहिती किंवा विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Boat हेडफोनस - 77 टक्के पर्यंत ऑफ.- अधिक माहिती किंवा विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.
अलेक्सा, firetv, Kindle डिव्हाईस वर 70 टक्के पर्यंत सूट.- अधिक माहिती किंवा विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.
जूसर, मिक्सर, ग्रँडर वर 69 टक्के पर्यंत सूट या अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल मध्ये देण्यात येत आहे. अधिक माहिती किंवा विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.
वॉटर पुरीफायरवर 69 % सूट मिळत आहे. तर गीजर्स वर 64 टक्के सूट देण्यात येत आहे.
महत्वाचं म्हणजे intel core i5 लॅपटॉप जे कॉलेज स्टुडंन्ट्सना खुप उपयोगी आहे त्यावर 38 टक्के सूट मिळत आहे.
तर स्पोर्ट्स आणि प्रोटीन स्प्लिमेंट्स वर तब्बल 76% पर्यंत ऑफ देण्यात येत आहे.
iPhone 11 हा सर्वत कमी किंमतीत मिळत असून त्यावर 29 टक्के पर्यंत सूट मिळत आहे.
सॅमसंग S20 FE 5G ची मूळ किंमत 74,999 असून यावर 51 टक्के पर्यंत सूट मिळत आहे.
अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ' जीवन मराठी ' ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.


