मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या येणाऱ्या 'वाय' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले असून यात मुक्ता आक्रमक अंदाजात दिसत आहे.
Y या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियाद्वारे रिलीज करण्यात आले. Y चे पोस्टर हातात घेत बऱ्याच लोकांनी याला पाठिंबा दर्शवला होता.
या पोष्टरमध्ये मुक्ता बर्वे हटक्या अंदाजात दिसत आहे.(Mukta Barve Latest Movie)
Y या चित्रपटाच्या पोस्टरची सध्या सोशल मीडिया वर बरीच चर्चा आहे. या पोस्टरमध्ये मुक्ताच्या हातामध्ये एक मशाल असून ती कोणासोबत तरी लढत आहे, असे दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित वाडीकरांनी केले आहे. चित्रपट येत्या 24 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळत आहे.(Y Marathi Movie)


