Amazon

Ads Area

header ads
header ads

काश्मीरमध्ये TV अभिनेत्रीची हत्या करणारे दोन्ही दहशतवादी ठार - जीवन मराठी

जम्मू-काश्मीरमधील टीव्ही कलाकार अमरीन भटची हत्या झाली होती. हत्येच्या 2 दिवसांनी ही हत्या घडवून आणणाऱ्या 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
टीव्ही कलाकार अमरीन भटची हत्या दहशवाद्यांकडून करण्यात आली होती. मात्र या हत्येच्या 2 दिवसांत अभिनेत्रीची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे.  सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई केली.

दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबवली जात होती. हे दहशतवादी अवंतीपुरा भागात लपून बसले होते. सुरक्षा दलाचे जवान तेथे गेले असता चकमक सुरू झाली. जवानांनी केलेल्या प्रत्युत्तरात ते दोन्ही दहशतवादी मारले गेले.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads