Amazon

Ads Area

header ads
header ads

अमेरिकन अभिनेते रे लिओटा यांचे निधन | American actor Ray Liota dies

प्रसिध्द अमेरिकन अभिनेते रे लिओटा यांचे निधन झाले असून ते 67 वर्षाचे होते. अभिनेते रे लिओटा यांचा झोपेत मृत्यू मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. 1998 मध्ये त्यांना गोल्डन ग्लोब नामांकन मिळाले होते.
American actor Ray Liota dies

67 वर्षीय अभिनेते रे लिओटा (actor Ray Liota) यांचा झोपेत मृत्यू झाला त्यावेळी डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत होते.

लिओटाने 'गुडफेलास', 'फील्ड ऑफ ड्रीम्स', 'हेन्री हिल' यांसारख्या सिनेमांमध्ये काम करून नाव आणि प्रसिद्धी मिळवली. अभिनेते रे लिओटा यांना 1998 मध्ये डोमिनिक आणि यूजीन या चित्रपटासाठी त्यांचे नाव गोल्डन ग्लोब नामांकन यादीत होते.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या