Amazon

Ads Area

header ads
header ads

शाहरूख खानला बनायचं होतं पॉर्नस्टार | Shah Rukh Khan wanted to be a pornstar | Jeevan Marathi

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचं जुन एक विधान पुन्हा खूप चर्चेत आलंय. या विधानात त्यानं पॉर्न स्टार बनण्याची इच्छा सांगितली आहे.
Shah Rukh Khan wanted to be a pornstar

'मला नेहमीच पॉर्न स्टार बनायचं होतं. पॉर्न स्टार बनण्यासंदर्भात माझे विचार स्पष्ट होते आणि ते काम मी केलं असतं तर त्या कामाचा देखील मी सन्मान केला असता, असं शाहरूख खानने म्हटलं होतं.

दरम्यान, शाहरुखनं 2013 मध्ये बॉलीवूड मधील  नाही तर पॉर्न स्टार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो एका कार्यक्रमात हे बोलला होता.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या