Amazon

Ads Area

header ads
header ads

Sarsenapati Hambirrao Review : सरसेनापती हंबीरराव मोहिते, स्वराज्याच्या शिलेदाराची शौर्यगाथा

मराठा योद्धा हंबीरराव मोहिते यांच्यावर आधारित हा चित्रपट असून 27 मे रोजी प्रदर्शित झाला. 
Sarsenapati Hambirrao Marathi Movie Review

“परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढा तिखट", अशा जबरदस्त डायलॉग्सनी परिपूर्ण असा सरसेनापती हंबीरराव चित्रपट 27 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास चित्रपटातून दाखवण्यात आला असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत आणि संभाजी महाराज यांच्या सोबतही काम केलं आहे. हंबीरराव मोहिते यांची शौर्य गाथा पाहताना अंगावर काटा आणि स्वराज्यासाठी आपले प्राण देताना डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही.
पहा व्हिडिओ

चित्रपटात प्रवीण तरडे, गष्मिर महाजनी, मोहन जोशी, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, श्रुती मराठे, स्नेहल तरडे, रेवती लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट बनवण्यासाठी जवळपास 18 कोटी रुपये खर्च आला आहे. 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या