भारतात आत्तापर्यंत त्याचे २ रुग्ण सापडले आहेत. कर्नाटकात आलेल्या प्रवासानंपैकी एक रुग्ण ११ नोव्हेंबर तसेच दुसरा रुग्ण २० नोव्हेंबरला आला. ज्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आहे त्याचप्रमाणे ओमिक्रोन चे विषाणूंची लागण आढळले आहे. त्यामुळे आता सर्व लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणूनच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी आणि संसर्गजन्य रोगांचे शास्त्रज्ञ अंथनी फौसी त्याचसोबत अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास करून या वायरस पासून दूर राहण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल विशेष माहिती.
Omicron ची नेमकी लक्षणे काय? कशी तपासणी केली जाईल? अशी घ्या काळजी. |Symptoms
Omicron पासून बचावासाठी काही महत्त्वाचे उपाय :
१. मास्कचा वापर करणे : आतापर्यंत कोरोनाविषाणू पासून बचावासाठी सर्वांना मास्क लावणे गरजेचे होते. यापुढे सुद्धा मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.
२. सोशल डिस्टंसिंगच्या वापर करणे.
३. गर्दीपासून लांब राहणे : शक्य होईल तितके आपण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
४. कोविड लस घेणे आवश्यक : कोविड- १९ वर मात करणारे भारत सरकारने उपलब्ध करून दिलेले दोन ही लस घेणे अनिवार्य आहे.
५. कोविड संक्रमणाची काही लक्षणे दिसल्यास त्वरित टेस्ट करून घ्या. स्वतःला दुसऱ्या पासून लांब ठेवा.
हे नक्की पहा :


