परंतु सध्या रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. न्यू इयर निमित्त (New year offer) नवीन ऑफर ग्राहकांना दिली जाणार आहे.
काय आहे New Year Offer ?
जिओच्या ग्राहकांना २,५४५ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. ही ऑफर मर्यादित कालावधी पर्यंत असणार आहे.
आत्तापर्यंत जिओचा हा सर्वात स्वस्त प्लॅन ठरणार आहे.
याच बरोबर जिओने हे आणखी एक स्वस्त प्लॅन सादर केला होता. ज्यामध्ये एक रुपयाचा रिचार्ज करताच एक दिवसांची सेवा मिळणार होती. त्या प्लॅन मध्ये १० एमबी डेटा सुद्धा दिला जाणार होता.
अनेक ग्राहकांसाठी हा प्लॅन खूपच उपयोगी ठरला होता.
हे नक्की पहा :


