Amazon

Ads Area

header ads
header ads

IIHB च्या सर्वेक्षणानुसार भारतातील सर्वात powerful couple म्हणून यांचे नाव जाहीर. पहा तुमच्या फेवरेट कपल चे नाव यादीत कोणत्या क्रमांकावर आहे.

मेड फॉर इच अदर या वाक्याला परफेक्ट सूट होणारे आपल्या भारतात अनेक कपल आहेत. फिल्म इंडस्ट्रीतील नामवंत जोड्या सर्वांना माहित आहेत.परंतु इतर व्यवसाय क्षेत्रातील लोकप्रिय कपल्स सुद्धा लोकांना खूप आवडतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन ब्रँड (IIHB) यांनी एक सर्वे केला आहे. या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतातील सर्वात पॉवरफुल कपल चा शोध घेऊन त्यांचा गौरव करण्यात येणार होता. त्याचप्रमाणे सर्वेनुसार यादी तयार करण्यात आली आहे. चला तर मग पाहूया या यादीत तुमच्या फेवरेट कपल चे नाव कोणत्या स्थानावर आहे.


बॉलीवूड इंडस्ट्रीत अनेक सुप्रसिद्ध कपल्स आहेत. पण IIBS यांच्या सर्वे नुसार या सर्वांना मागे टाकत (Reliance ) रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन श्री मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांना सर्वात पॉवरफुल कपल्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे म्हणजेच त्या यादीत यांचे नाव प्रथम स्थानावर दिले गेले आहे.


IIBS ने तयार केलेल्या यादीमध्ये पुढील कपल्स ची नावे क्रमानुसार मांडले आहे.

सर्वेक्षणानुसार या यादीमध्ये टॉप २० जोड्यांचा समावेश केला गेला आहे. त्यामध्ये अनेक कॉर्पोरेट वर्ल्डमधील कपल्सचा सुद्धा समावेश आहे.
इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मुर्ती आणि सुधा मूर्ती यांनी १०व्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे मुख्य अधिकारी अदर पूनावाला आणि त्यांची पत्नी पुनम पूनावाला यांचे नाव यादीत ११ व्या क्रमांकावर आहे.
त्याचप्रमाणे आदित्य बिर्ला कंपनीचे मालक कुमार मंगलम आणि नीर्जा बिर्ला  हे २० व्या क्रमांकावर आहेत. महिंद्रा कंपनीचे आनंद आणि अनुराधा महिंद्रा हे कपल्स यादीत १९ व्या क्रमांकावर आहेत.
या यादीतील टॉप १० पावर कपल्स ची नावे :
१. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी.
२. रणविर सिंह आणि दीपिका पादुकोण.

३. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा.
४. रणबीर कपूर आणि आलिया भट.
५. अक्षय कुमार आणिट्विंकल.
६. शाहरुख खान आणि गौरी खान.
७. सैफ अली खान  आणि करीना कपूर.
८. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन.
९. विकी कौशल आणि कतरिना कैफ.
१०. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती.

११.अदर पुनावाला आणि नताशा पूनावाला.
१२. आदित्य चोप्राा आणि  राणी मुखर्जी .
१३.अजय देवगण आणि काजोल .

१४. प्रियंका चोप्रा आणि निक जोनस.
१५.अभिषेख बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन.


१६. अजीम प्रेमजी आणि यास्मीन प्रेमजी.
१७. सचिन तेंडूलकर आणिअंजली तेंडूलकर.
१८.एम. एस .धोनी आणि साक्षी धोनी. 


१९. आनंद महिंद्रा आणि  अनुराधा महिंद्रा.


२०. कुमार मंगलम आणि नीरजा बिर्ला.

मित्रांनो! IIBS ने तयार केलेल्या या यादीत तुमच्या फेवरेट कपल चे नाव कोणत्या क्रमांकावर आहे.हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads