पहाटे हा गोवा पोलीस स्टेशन जवळ निदर्शनास आला. प्रथम तू कोणाला ओळखता आला नाही परंतु जसजसे सकाळ होईल तसे तो वसंत दादा मार्केट यार्डात वावरू लागला.
हे सर्व प्रकार पाहून पोलिसांनी मार्केट यार्डात तसेच आजूबाजूच्या भागात नाकाबंदी करून प्रवेश बंदी घातली. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक तसेच वन विभागाचे निरीक्षक तेथे पोहोचले. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोष्ट म्हणजे गवाला पाहण्यासाठी सर्व सांगलीकरांनी गर्दी जमा केली.
तब्बल १८ तासानंतर गवाला रेस्क्यू करण्याचे काम पार पडले. त्याला कोणताही इजा न होता त्यास पकडण्यात आले.


