Amazon

Ads Area

header ads
header ads

Samsung:Samsung Galaxy A33 5G चे स्पेसिफिकेशन पाहून व्हाल चकित! भन्नाट फीचर्स| एकदा पहाच.

जीवन मराठी: Samsung Galaxy A33 5G ह्या जबरदस्त सॅमसंग च्या स्मार्टफोनचे ग्राहक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. कारणही तसेच आहे.सॅमसंग कडून या स्मार्टफोनमध्ये अगदी भन्नाट फिचर्स प्रोव्हाइड केले जाणार असून ते युजर्सना अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. धमाकेदार फीचर्स आणि बजेट पाहता हा स्मार्टफोन खूपच ग्राहकांच्या आवडीचा ठरणार असल्याचे दिसत आहे. हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच त्याचे काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. चला तर मग पाहूया....



Samsung Galaxy A series चहा स्मार्टफोन या आधी लॉन्च झालेल्या Samsung Galaxy A 32 चा नवीन अपडेटेड व्हर्जन आहे. या स्मार्टफोनला क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिले गेले आहे. ट्विटर वर शेअर केलेल्या इमेजेस मध्ये या स्मार्टफोनचा कलर ब्लॅक आणि व्हाईट शेड्स मध्ये दिसत आहे. 


Samsung Galaxy A 33 5G specifications :
  या नवीन येणाऱ्या सॅमसंगचा स्मार्टफोन ला
 बॅक पॅनल वर क्वाड रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळतो. या स्मार्टफोन ला 6.4 इंच इन्फिनिटी यु हॉल पंचर डिस्प्ले त्याच सोबत फुल एचडी+ सुपर डिस्प्ले प्रोव्हाइड केला आहे. 
सॅमसंगच्या या स्मार्टफोनला डाव्या बाजूस पॉवर आणि व्हॉल्युम बटन दिसत आहे तर खालील बाजूस मायक्रोफोन स्पीकर ग्रील   यूएसबी पोर्ट  दिले जाणार आहे. या फोनमध्ये हेडफोन जॅक मिळण्याची शक्यता कमी आहे. ह्या  स्मार्टफोन ची किंमत अजून दर्शवली गेली नाही. पण Samsung Galaxy A 32 ची किंमत २९,९९९ रुपये आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads