मुंबई इंडियन्स हा सर्वात लाडका टीम म्हणून ओळखला जातो. पण शनिवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स च्या सामन्यात या संघाला पराभव पत्करावा लागला. पण पराभवानंतर सुद्धा या संघाला एक नवीन आनंदाची बातमी मिळाली आहे. पाहूया नक्की काय आहे बातमी...
अखेरच्या षटकात दिल्ली कॅपिटल्स कडून मुंबई इंडियन्स पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पण या पराभवानंतरही आता मुंबई इंडियन्सच्या संघासाठी नवीन आनंदाची बातमी मिळाली आहे .कारण या गोष्टीमुळे आता मुंबई इंडियन साठी प्ले ऑफ चा मार्ग मोकळा होऊ शकतो.
मुंबई इंडियन्स ने हे दोन्ही सामने जिंकले तरी त्यांचे गुण १६ होणार नाही .पण तरीही त्यांना प्ले ऑफ मध्ये पोहोचता येऊ शकते. पण आता त्यांचे १४ गुण होऊ शकतात आणि त्यांना प्ले ऑफ मध्ये जाता येऊ शकते .पण या पराभवानंतर ही त्यांच्यासाठी हा तिला एक गोष्ट ठरला आहे. कारण पराभवानंतर प्रत्येक संघाच्या रनरेट वर परिणाम होत असल्याचे दिसून येते. हा सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला होता त्यामुळे मुंबई इंडियन्स च्या रनरेट वर परिणाम झाला नाही .आणि म्हणूनच त्यांना पराभवानंतर सुद्धा दोन गुण मिळाले नसले तरी त्यांचा रनरेट आहे तिथेच आहे. ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते. कारण आता विजयाबरोबरच प्रत्येक संघासाठी रनरेट सर्वात महत्त्वाचा आहे.
पराभवानंतरही मुंबई इंडियन्सच्या नेटवर मोठा निगेटिव परिणाम न होणे हे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदास पात्र आहे.
आजचा सामना जर मुंबई इंडियन्स जिंकला असता तर त्यांना बारा गुणांसह चौथ्या स्थानावर जाण्याची संधी मिळाली असती. पण ही संधी त्यांनी गमावली. सोबतच त्यांना आयपीएल मध्ये आता सोळा कोण पटकावता येणारच नाही ही गोष्टही स्पष्ट झाली आहे.बारा सामन्यांमध्ये मुंबईला पाच विजय आणि सात पराभव पत्करावे लागले आहे .
त्यामुळे हा संघ आता दहा गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.पण मुंबई इंडियन्स ला एवढे आंबरस थांबून चालणार नाही त्यांना आता मोठ्या फरकाने विषय मिळवावा लागेल. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स संघ आपला रन रेट कसा वाढवते हे पुढील दिवसात पाहूया.



