कोथिंबीर ( Cilantro): रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक म्हणजेच कोथिंबीर. स्वाद सुगंध हिरवा गार असे हे कोथिंबीर आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयोगी पडतो. कोथिंबीर घातली तर कोणतेही भाजी खूप चवदार लागते .
वेगवेगळे प्रकार से सुंदर डिश च्या सजावटीमध्ये कोथिंबिरीचा खूप मोठा वाटा आहे. या कोथिंबिरे मध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम ,मॅग्नेशियम, सोडियम त्याच प्रमाणे जीवनसत्वे ए,बी,सी आणि के भरपूर प्रमाणात आहे .
कोथिंबीर पासून बनवलेले सर्व पदार्थ अप्रतिम असतात. कोथिंबीर वडी कोथिंबीर चटणी यांची लाजवाब आहे. कोथिंबीर हे केवळ सुगंध आणि सुंदरता आनंद नाही तर आरोग्यासाठी चांगले फायदे पुरवते.
पाहूया ते कसे..
🔹ब्लड शुगर लेवल कंट्रोल ठेवते
कोथिंबीर मध्ये असलेल्या घटकांमुळे enzam ऍक्टिव्ह करण्यासाठी उपयोगी ठरते .जे आपल्या रक्तातील साखर कमी करून अधिक प्रभावीपणे नियंत्रित करण्यास भाग पडते.
🔹हृदयासाठी अतिउत्तम
खराब कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल कमी करण्यासाठी कोथिंबीरचे सेवन उपयोगी आहे. कोथिंबीर हे एक औषध म्हणून कार्य करते. शरीरातून अतिरिक्त सोडियम किंवा मीठ बाहेर फेकले जाते जे रक्त दाब कमी करण्यास मदत करते.
कोथिंबीर हे इम्युनिटी पावर वाढवते. सोबतच पचनक्रिया ला मदत करून आतड्यांचे विकार नाहीसे करते.


