Amazon

Ads Area

header ads
header ads

BB ki vines म्हणजेच भुवन बामचा 'Dhindora' ट्रेलर युट्युबवर रिलीज

BB की वाईन्स या युट्युब चॅनेलवर आज एक विडिओ अपलोड करण्यात आला असून हा भुवन बाम या युट्युबर चा येणाऱ्या व्हिडिओचा ट्रेलर आहे. 
या ट्रेलरच नाव धिंडोरा असून या मध्ये भुवन बाम हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लक्षात घेण्याची गोष्ट मध्ये भुवनने केलेल्या या व्हिडिओत इतर 9 कॅरेक्टरच्या भूमिका सुद्धा त्याच्या स्वतःच्याच आहेत. म्हणजे इतर भूमिका सुद्धा त्यानेच केल्या आहेत. अगोदर त्याच्या चॅनेलवर येणारे विडिओ सुद्धा असेच असले तरी यावेळी सिनेमॅटिक पद्धतीने आणि रूमच्या बाहेर शूट केले जाणार आहे.


भारतीय युट्युबमध्ये पहिल्यांदाच अश्या प्रकारचा विडिओ अपलोड होणार असल्याचं कॅरीमिनाती या युट्युबर,रोस्टर, गेमरनं वृत्तवाहिन्याना माहिती दिली.

हा लेख लिहीत असताना विडिओ रिलीज होऊन 99 मिनिटे झाले असून आतापर्यंत 14 लाख views आले आहेत. तर हा विडिओ सध्या 6 व्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

'धिंडोरा' हा बीबी की वाईन्स चा विडिओ 14 ऑक्टोबर रोजी त्याच्या विडिओ चॅनेलवर येणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या व्हिडिओतील 9 कॅरेक्टर स्वतः bhuvan bam ने केल्या आहेत. सोबत या व्हिडिओची स्टोरी,  डायलॉग्स, विडिओ एडिटिंग, बॅकग्राऊंड मुजिक या सर्वात त्याच योगदान आहे. या सिरीज मध्ये 3 गाणी असल्याची माहिती मिळत आहे.

अश्याच महत्वाच्या महतीसाठी 'जीवन मराठी' पेजला फॉलो करायला विसरू नका.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads