नमस्कार मित्रांनो ! तुमच्यासाठी आज आम्ही आणखी एक Airtel चा नवीन सादर केलेला भन्नाट प्लॅन आणलो आहोत.
कोविड -१९ मुळे सर्व सिनेमागृह बंद होते. त्यामुळे मनोरंजनाचा दुसरा पर्याय म्हणून लोकं वेब सिरीज नाटके शॉर्ट फिल्म पाहणे पसंत करत होते. त्यासाठी अनेक कंपन्या सबस्क्रीप्शन द्वारे लोकांना हे सर्व प्रोव्हाइड करत होते.
जाहिरात : स्टॉक आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 10 दशलक्ष भारतीयांसह आताच सामील व्हा.
येथे क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करून गुंतवणूक सुरू करा आणि तुमचे ₹100 बक्षीस थेट तुमच्या बॅलन्समध्ये कमवा. मर्यादित कालावधी ऑफर.
पाहूया आज आपल्यांना ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप कसे फ्री मिळवता येईल.
जर तुम्हाला दररोज २.५ जीबी डेटा सोबत कॉलिंग आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप हवी असेल तर एअरटेल कंपनीने त्यांचा नवीन धमाकेदार प्लॅन सादर केला आहे..
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपनीने ३४९ रुपयांचा प्लॅन आणला असून हे सर्व युजर्सना ऍप्लिकेबल आहे.
सर्वांनाच वेबसिरीज तसेच अनेक नाटके वेड लावून टाकले आहे पण त्यांचे सबस्क्रीप्शन खरेदी करण्यासाठी किंमतही मोजावी लागते.
पण एअरटेल कंपनी ने 350 रूपयांपेक्षा कमी किमतीत डेटा आणि कॉलिंग सह तुम्हाला ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप सुद्धा फ्री देत आहे तर या प्लान चा लाभ आपण जरूर करून घ्यावा.
पाहूया काय आहे हा प्लान....
एअरटेलचा ३४९ रुपयांचा प्लॅन हा 28 दिवसांची सेवा देतो. यामध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा मिळतो म्हणजेच म्हणजेच एकूण ७० जीबी डेटा प्राप्त करता येतो.
अनलिमिटेड कॉलिंग सह १०० एस एम एस दिले जाईल.
या प्लॅनचे खास वैशिष्ट्य म्हणजे Amazon prime membership फ्री मिळवता येतो.
या सर्व वैधेता शिवाय आपण फ्री हॅलो ट्यून विंक म्युझिक आणि Apollo 24/7 circle membership मिळवू शकतो.
मित्रांनो त्याचबरोबर पाहूया रिलायन्स जिओ चा 349 रुपयांचा नवीन प्लॅन...
हा प्लॅन 28 दिवसांचे वैधता देतो. या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा प्रोव्हाइड केला जाईल .
म्हणजेच आपणास 84 जीबी डेटा दिला जातो. याचप्रमाणे सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओच्या सर्व ॲपच्या सबस्क्रीप्शन फ्री मिळवता येतो.या प्लॅनमध्ये कोणत्याही वेगळ्या प्लॅटफॉर्मची मेंबरशिप दिली जात नाही.
दोन्ही प्लॅन पाहता एअरटेल प्लॅनची जिओ शी तुलना केली तर जिओ चा प्लॅन मध्ये १४ जीबी अतिरिक्त डेटा मिळवता येईल पण Amazon prime ची फ्री मेंबरशिप जिओच्या प्लेन मध्ये मिळवता येणार नाही.



