Amazon Great Indian Festival आणि Flipkart Big Billion Days सिझनला लवकरच सुरुवात होणार आहे. सर्वजण खरेदी करण्यास उत्सुक आहेत. पण काही गोष्टी लक्षात घेऊन जर आपण खरेदी केल्यास ते आपल्यासाठी खूपच सेफ ठरू शकते चला तर पाहूया महत्त्वाच्या टिप्स..
अमेझॉन या वेबसाईटवर खरेदी करा स्वस्तात येथे क्लिक करून
फ्लिपकार्ट ने big billion days चे आयोजन केले आहे तरAmazon नेgreat Indian festival सिझनला सुरुवात करणार आहे.
आपण सर्वजण खूप उत्सुकतेने या सेलची वाट पाहत आहोत खरेदी करण्यासाठी वस्तूंची यादी देखील तयार असेल. पण काही बाबी लक्षात घेता, फसवणूक होऊ नये याची दक्षता घ्यायला हवी म्हणूनच पाहूया काही टिप्स .जे तुम्हाला शॉपिंग करताना मदत करतील..
◾ या सेलमध्ये क्क्यांपर्यंत च्या डिस्काउंट जाहीर केला आहे. म्हणूनच आपण या ऑफर्स ना आकर्षित होऊन कोणताही विचार न करता खरेदी करण्याचा निर्णय घेतो मात्र त्या योग्य किंमतीच्या आहेत का हे पाहणे गरजेचे असते म्हणूनच प्रॉडक्टची योग्य किंमत व योग्य ऑफर हे तपासून पहा. ऑफर च्या नावाखाली फसवणूक होऊ देऊ नका.
◾ या सेलमध्ये नो कोस्ट ईएमआय चा पर्याय प्रोव्हाइड केला आहे .पण केवळ एक मार्केटिंग फंडा असून ऑफर साठी कंपनी आणि बँकेची भागीदारी असते .यात आधीच किंमत जास्त दाखवली जाते व बँकांना व्याज दिले जाते. त्यामुळे प्रोडक ची किंमत खूपच तपासून पहा.
◾ अनेक कॅशबॅक च्या नावाखाली वेगवेगळे प्रॉडक्ट आकर्षित करून ग्राहकांना फसवले जाण्याची शक्यता असते यामुळेच कंपन्यांच्या मालाची विक्री वाढण्यास मदत होते. यामुळे युजर बजेटच्या बाहेर जाऊनही प्रोडक्ट खरेदी करण्यास भाग पाडले जातात .आणि नंतर केशव एक दिला जातो .त्यामुळे अशा ऑफर्स पासून सावधानी बाळगा.
◾ जे प्रॉडक्ट आपण खरेदी करतो त्याचा रिव्यू योग्य आहे का हे तपासा .याशिवाय गॅरंटी -वॉरंटी वर देखील विशेष लक्ष द्या.
अशा प्रकारच्या अनेक बाबी लक्षात घेऊन खरेदी करण्यास तयार व्हा आणि आणि फसवणुकीपासून सावध रहा..


