Amazon

Ads Area

header ads
header ads

Coming Soon असा hashtag देणारी मानसी नाईक ने दिली' गोड बातमी'! Share केला अनोखा फोटो......Manasi Naik

 सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगणा प्रेक्षकांची लाडकी आहे. आत्ताच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक आगळा वेगळा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोने चाहत्यांना खूपच गोंधळून टाकले आहे. त्या फोटोत ती गरोदर असल्याचे दिसत आहे. चला तर पाहूया खरोखरच ही गोड बातमी मानसीने दिलं आहे का....

नेहमीच सक्रिय आणि चाहत्यांना घायाळ करणारी मानसी नाईक ही वेगळ्याच चर्चेची  कारण ठरली आहे..



मानसीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर बेबी बंप दाखवणारा एक फोटो शेअर करून कमिंग सून असा देऊन चाहत्यांना कोड्यात पाडले आहे. मानसीने हा फोटो शेअर केल्यानंतर तिच्यावर भरभरून शुभेच्छांचा वर्षाव प्रेक्षक करत आहेत. त्यामुळे लवकरच गुड न्यूज देणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर गाजत आहे.




या फोटोमध्ये मानसीने साडी नेसून हातामध्ये चॉकलेट घेऊन लाजत गुजत एक अनोखा पोज शेअर केला आहे.


महाराष्ट्रीयन असलेली  मानसि हरियाणाच्या प्रदीप खरेरा च्या प्रेमात पडली. 19 जानेवारी 2021 मध्ये त्यांनी लग्न केले. प्रदीप खरेरा हा प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आहे या दोघांच्या लग्नाला नऊ महिने झालेच आहेत .त्यामुळे हे नक्की खरे आहे की कसले प्रमोशन असा प्रश्नही युजर्स विचारत आहेत.


अनेक चर्चात्मक भाग लक्षात घेता काही प्रेक्षकांनी त्यांच्या कमेंट व्यक्त केल्या. काही युजरसने लिहिले आहे की,' हे खोटे आहे' तर एका युजर ने लिहिले 'खूप जास्त प्रगती झाली आहे तुमची.....' त्यामुळे आता हा फोटो खरा आहे की कसल्या प्रोजेक्ट संदर्भातील आहे हे मानसी कडूनच ऐकूया.....




अशाच अनेक अपडेट साठी  पेजला फॉलो करा... लाईक करा, कमेंट करा.....

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads