टॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल नागा चैतन्य आणि समंथा अक्कनेनी अखेर वेगळे झाले. 2 ऑक्टोबर रोजी त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया द्वारे ही घोषणा केली.
यावेळी मॅरेज सेटलमेंट म्हणून naga chitanya ने 200 कोटी रुपये देऊ केले पण समंथा या अभिनेत्रीने ती रक्कम स्वीकारण्यास नकार दिला असून तिने सेल्फ मेड अभिनेत्री असून मला या रक्कमेची गरज नाही असं सांगितलं असल्याची माहिती मिळत आहे. पुढे समंथा स्वतःच्या कामावर लक्ष देणार असल्याचे सांगितले.
'शकुंतलम' हा तिचा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
अश्याच महत्वाच्या अपडेट्स साठी 'जीवन मराठी' ला फॉलो करा.


