Archi marathi movie मधून विधवा स्त्री स्वतःच शील आणि मूल वाचविण्यासाठी केलेला संघर्ष या चित्रपटातुन प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या विधवा स्त्रीने चार गावगुंडांचा खून आणि न्यायालयामधून निर्दोष सुटणे, असे आर्ची या चित्रपटाचे कथानक आहे.
जाहिरात : स्टॉक आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 10 दशलक्ष भारतीयांसह आताच सामील व्हा.
येथे क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करून गुंतवणूक सुरू करा आणि तुमचे ₹100 बक्षीस थेट तुमच्या बॅलन्समध्ये कमवा. मर्यादित कालावधी ऑफर.
येथे क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करून गुंतवणूक सुरू करा आणि तुमचे ₹100 बक्षीस थेट तुमच्या बॅलन्समध्ये कमवा. मर्यादित कालावधी ऑफर.
तर या चित्रपटातुन ऋतुजा, प्रवीण, विलास रकटे, प्रमोद शिंदे, सुदेश चव्हाण, राहुल जगताप, सिद्धेश लिंगायत, अजय जगताप, इशानी काळुगडे, सिद्धेश सुरनर, प्रज्ञा, मधुश्री, लता हरवाळकर या सर्वांच्या प्रमुख भूमिका आहेत.
तर या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, गीते, संगीत राजेंद्र गवळी यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती वनिता राजेंद्र गवळी यांनी केली आहे.
अश्याच महत्वाच्या अपडेट्ससाठी फॉलो 'जीवन मराठी'


