Amazon

Ads Area

header ads
header ads

१ सप्टेंबर पासून महाग होणार OTT प्लॅटफॉर्म चे सर्व सबस्क्रीप्शन्स. पहा किती वाढली किंमत आणि काय असतील नवीन प्लॅन

 १ सप्टेंबर पासून OTT प्लॅटफॉर्म चे सबस्क्रीप्शन्स महाग होणार याची बातमी मिळालेली आहे. प्लॅन नुसार  वाढतील का किंमत?

covid-19 च्या प्रभावामुळे गेल्या काही महिन्यांपासून सिनेमा गृह बंद आहे त्यामुळे देशातील अनेक लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेत आहेत याला आता मागणी वाढली देखील आहे परंतु  ओटीटी चाहत्यांसाठी एक बॅड न्यूज आहे ते म्हणजे एक सप्टेंबर पासून सर्व सबस्क्रीप्शन प्लॅन किंमती मध्ये वाढ होणार आहे.



🎗️मुख्य बातम्या :

▪️ १ सप्टेंबर पासून सर्व प्लॅन किंमतीत होणार जबरदस्त वाढ.

▪️ ओटीटी चाहत्यांसाठी ठरेल का बॅड न्यूज.

▪️३९९ रुपयांचा प्लॅन आता ४९९ रुपयात‌.

आपल्या देशातील लोक सिनेमाप्रेमी आहेतच पण लॉकडाऊन मुळे सर्व सिनेमागृह बंद असल्याने आता ओटीटी सबस्क्रीप्शन जोरदार जोमात आहेत. त्यामुळे लोकांना सिनेमाचा नाटकांचा रिचा वेब सिरीज चा आस्वाद घरात बसून हे घेता येतो. पण आता सप्टेंबर सुरू होण्यास अवघे काहीच दिवस शिल्लक आहे.पण  subscription च्या किंमतीत होणार बदल.

चला तर जाणून घेऊ या काय आहेत नवीन  प्लॅन .

Disney+Hotstar  हे 1 सप्टेंबर पासून आपले सबस्क्रीप्शन चार्जेस चार्जेस वाढवणार आहेत .आता या कंपनीचे Disney+Hotstar  vip चे सबस्क्रीप्शन प्लॅन 399  रुपयांचे बंद करून नवीन प्लॅन लॉन्च करण्यात येणार आहे.

Disney+Hotstar  vip या सबस्क्रीप्शन साठी ग्राहकांना तीन नवीन योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यातील योजनांपैकी आपण कोणताही ऑप्शन निवडू शकतो. या  प्लॅन ची किंमत ४९९ रुपये, ८९९ रुपये, १४९९ रुपये असे असणार आहेत.


Disney+Hotstar‌ चे कोण कोणते ते  मिळणार कंटेट?

डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मला शो टाईम आणि एचबीओ चे सर्वात जास्त ग्राहकांकडून पसंत केले जाणारे शो डिक्लेअर केले गेले आहे. यामध्ये गेम ऑफ थ्रोन्स आणि वेस्टवर्ल्ड यासारख्या अमेझिंग शो चा समावेश आहे. शिवाय डिजनी नावाच्या सोबत जोडलेल्या ॲप मध्ये डिजनी मारवल, स्टार वॉर्स, नॅशनल जिओग्राफी आणि २० जनरेशनचा भरपूर कन्टेन्ट समाविष्ट आहे. यासोबतच या कंपनीने 18 नवीन हॉटस्टार स्पेशल सिरीज आणि डिजनीप्लस हॉटस्टार मल्टिप्लेक्स चित्रपटाला लवकरच लॉन्च करणार आहे.

काय आहेत Disney+Hotstar संबंधित डिटेल्स?

डिज्नी प्लस हॉटस्टार अनेक मोबाईल प्लॅन सुद्धा  अवेलेबल आहेत. यामध्ये तुम्हाला सिंगल डिवाइस स्टिस्मिंग ची परवानगी मिळेल तसेच ग्राहकांनी डिज्नी प्लस हॉटस्टार वर उपलब्ध असलेल्या सर्व वेब सिरीज चा आनंद घेऊ शकतात. ते प्रीमियम प्लॅनने रिचार्ज करा किंवा मोबाईल ने सुद्धा रिचार्ज करू शकता डिज्नी प्लस हॉटस्टार च्या मोबाईल सबस्क्रीप्शन चे रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला 499 रुपयांचा ऑप्शन सिलेक्ट करता येईल या सबस्क्रीप्शन्स व्हीआयपी किंमत 399 रुपये अशी होती पण 1 सप्टेंबर पासून या  प्लॅन  ची किंमत शंभर रुपयांनी करण्यात आली आहे.


Disney+Hotstar चा नवीन प्लॅन :

डिज्नी प्लस हॉटस्टार  च्या दुसऱ्या प्लॅन चे नाव "Super" असे आहे. या प्लॅन नुसार रिचार्ज केले असता आपल्या फोन मध्ये Disney+Hotstar हे ॲप वापरू शकतो सबस्क्राईब साठे उपलब्ध कॉलिटी एचडी असणार आहे तसेच 4k उपलब्ध होणार नाही. या प्लॅनची किंमत 899 रुपये वार्षिक असणार आहे.

Disney+Hotstar चा तिसरा प्लॅन:

युजर्स हे प्लॅन १४९९ यांमध्ये खरेदी करू शकता. डिज्नी प्लस हॉटस्टार चा हा प्लॅन 4k मध्ये कन्टेन्ट स्ट्रीम करू शकतो. त्याचप्रमाणे फोर स्क्रीन वर याला वापरू शकतो हा प्रीमियम सबस्क्रीप्शन चा प्लॅन वर्षांसाठी १४९९ रुपयात  खरेदी करू शकतो.



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या