नमस्कार, वाचक मित्रांनो आपल्या सर्वांना इन्शुरन्सचे महत्व काय आहे? हे माहीतच असावे. पण आपणास इन्शुरन्स सोबत पैसे सुद्धा बनवायचे असतील, तर ही पॉलिसी नक्की ट्राय करा.
What is LIC's New Endowment Plan? In Marathi
LIC चा हा नवीन एंडोमेन्ट प्लॅन (914) रेग्युलर प्रीमियम भरता येणारा असून हा नॉन लिन्कड प्लॅन आहे. या पॉलिसीचे हप्ते आपणास वार्षिक, सहामाही, तिमाही, किंवा मासिक (EWS) स्वरूपात भरता येतात.तर या पॉलिसीची टर्म आहे ती आपल्याला निवडण्याची सूट LIC ने दिली आहे. मात्र ही टर्म आपण 12 ते 35 वर्ष इतकी ठेऊ शकतो. महत्वाचे म्हणजे ही पॉलिसी घेण्यासाठी लागणारे वय हे केवळ वयवर्ष 8 आहे. म्हणजेच ज्याचे वय 8 वर्ष झाले आहे अश्या मुलांसाठी सुद्धा ही पॉलिसी घेता येते. तर ज्यांचे वय 55 वर्षे आहे त्यांना ही पॉलिसी घेता येते. म्हणजेच 56 वयवर्षा वरील व्यक्तींना ही पॉलिसी घेता येत नाही. आणि पॉलिसी maturity होत असताना पॉलिसी होल्डरचे वय 75 असावे एवढ्याच वयाच्या व्यक्तीला ही पॉलिसी घेता येते.
Endowment Insurance Policy घेत असताना सम assured म्हणजेच विमा रक्कम निवडावी लागते. तर ही पॉलिसी आपण मिनिमम 1 लाख रुपये विमा रक्कमेसह घेऊ शकतो. तर मॅक्सिमम विमा रक्कम ठेवण्यास लिमिट नाही. मात्र आपले इन्कम वर ते अवलंबून असू शकते. या पोलिसीमध्ये आपल्याला अकॅसिडेंटल डेथ आणि डिसबिलिटी बेनिफिट रायडर मिळतो जो वयाच्या 70 वर्षापर्यंत असू शकतो.
What is the Benefit of New Endowment Plan (914)? in Marathi : (पॉलिसीचे फायदे)
How is maturity value of LIC endowment calculated?एलआयसी एंडॉवमेंटचे परिपक्वता मूल्य कसे मोजले जाते?
विमेदाराचा मृत्यू झालेस
विमा रक्कम + व्हेस्टेड बोनस + फायनल अडिशनल बोनस (जर असेल)
किंवा
वार्षिक हप्त्याच्या 7 पट
किंवा
105% of all Premiums paid as on death,
(यातील जो जास्त आहे.)
On Survival :
विमा रक्कम + व्हेस्टड बोनस + FAB (जर असेल)
Surrendered Value Life Insurance Corporation's New Endowment (914) :
जर कमीतकमी 2 पूर्ण वर्षांचा प्रीमियम भरला गेला असेल. पॉलिसीच्या मुदतीमध्ये कोणत्याही वेळी पॉलिसी सरेंडर करता येऊ शकते.
Loan on LIC's New Endowment Information in Marathi (914) : (कर्ज सुविधा)
या योजनेअंतर्गत किमान 2 पूर्ण वर्षांसाठी प्रीमियम भरल्यानंतर कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
Income Tax Benefit on LIC's New Endowment Information in Marathi :
ही पॉलिसी घेतल्यानंतर
• या योजनेअंतर्गत भरलेले प्रीमियम कलम 80 सी अंतर्गत टॅक्स सूटसाठी पात्र आहे.
• या योजनेतील मॅच्युरिटी रक्कम 10 (10 डी) अंतर्गत मोफत आहे.
चला तर एक उदाहरण पाहू.
पॉलिसी होल्डरचे वय :25
पॉलिसीची टर्म : 25
D.A.B. : 1000000
विमा रक्कम :10,00,000
पहिल्या वर्षीचा प्रीमियम (TAX 4.5%) :
वार्षिक : 39181 (37494 + 1687)
सहामाही : 19802 (18949 + 853)
तिमाही : 10006 (9575 + 431)
मासिक(ECS) : 3336 (3192 + 144)
वार्षिक हप्त्यावर प्रत्येक दिवशी होणार प्रीमियम : ₹ 107
दुसऱ्या वर्षीपासून होणारा प्रीमियम (TAX 2.25%) :
वार्षिक : 38338 (37494 + 844)
सहामाही : 19375 (18949 + 426)
तिमाही : 9790 (9575 + 215)
मासिक : 3264 (3192 + 72)
वार्षिक हप्त्यावर प्रत्येक दिवशी होणार प्रीमियम : ₹ 105
एकूण अंदाजे भरावे लागणारे प्रीमियम : 9,59,293
परिपक्वता वेळी अंदाजे परतावा: Maturity of LIC's New Endowment Information in Marathi
विमा रक्कम : 1000000 + बोनस : 1125000 +
F.A.B. : 450000
परिपक्वता वेळी एकूण अंदाजे परतावा : 25,75,000
अधिक माहिती आणि पॉलिसी घेण्यासाठी :-
LIC Agent:- शुभम गौराजे
फोन नंबर / व्हॉट्सऍप नंबर :- 9730942604
(पॉलिसी बंद करायची आहे म्हणून फोन/ व्हाट्सऍप करू नये)
अश्याच महत्वाच्या अपडेट्ससाठी फॉलो करा @Jeevan Marathi (जीवन मराठी)


